स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या ६ आरोपीं विरुद्ध कारवाई, ४ पीडित महिलांची सुटका
लातूर (एल.पी.उगीले) समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मानवी प्रवृत्तीच्या समाधानासाठी गुन्हे केले जातात. अगदी गंभीर स्वरूपाच्या गुण्याला देखील उत्कृष्ट असे बेगडी आदर्श...
