हंगाम 2024-25 मधील सोयाबीन खरेदीमध्ये रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाफेड खरेदी केंद्र अव्वल
उदगीर (एल.पी.उगीले) : हंगाम 2024-25 केंद्र शासाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीकरिता ऑनलाईन शेतकरी नोंदणी दिनांक 01...
