Main Story

Editor’s Picks

Trending Story

समर्थ विद्यालयात इको क्लबची स्थापना.

उदगीर (एल.पी.उगीले): तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मनात शालेय जीवनात पर्यावरणाबद्दल जाणीव जागृती व्हावी...

शिवाजी महाविद्यालयात नवीन कायदेविषयक जागृती कार्यक्रम संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन...

भाकसखेडा येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते वृक्षाचा वाढदिवस व वृक्ष लागवड

उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील भाकसखेडा येथे जुने गावठाण या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी ११००० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. याची सुरुवात त्यावेळी...

जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांच्या हस्ते ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण

उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 'एक पेड माँ के नाम' या अभियाना अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम...

सोमवारी तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन.

उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार दि. २६ऑगस्ट २०२४ रोजी तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे...

मनसे ची लोकप्रियता वाढल्यामुळेच युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित – संजय राठोड.

उदगीर (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणूक उदगीर मनसे ताकदीने लढवणार असल्याचे पक्ष निरीक्षक बाळा शेंडगे यांनी जाहीर केल्यापासून उदगीर मनसेमध्ये एक...

सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा मोर्चा

उदगीर (प्रतिनिधी)सध्या संपूर्ण देशामध्ये स्त्रीयावर होणाऱ्या अत्याचाराने कळस गाठला आहे. बदलापूर असेल, चाकूर, कोल्हापूर, अकोला असेल येथील लैंगिक अत्याचाराच्या विविध...

ठेकेदार व कन्स्ट्रक्शन कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करा, मनसेची मागणी

उदगीर (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मोघा ते रावणगाव कि.मी.0/00 ते 7/485 या रस्त्याची सुधारणा करण्याच्या हेतूने नवीन डांबरीकरण...

मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये राखी पौर्णिमा साजरी

लातूर (प्रतिनिधी) : विशाल नगर लातूर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी राखी पौर्णिमा सण उत्साहात साजरा केला. या प्रसंगी...

स्वप्निल जाधव यांचा उदगीर मतदार संघात विधानसभेची मोर्चा बांधणी

लातूर (दयानंद स्वामी) : उदगीर मतदार संघ राखीव असलातरी राजकीय पक्षांकडून इच्छुकांची उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे प्रत्येकांना...

error: Content is protected !!