गोसावी समाज युवा प्रतिष्ठानचा मेळावा स्वार्थाने प्रेरित कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रमोद बन यांचा इशारा
लातूर (प्रतिनिधी) : मागील काही वर्षांपासून गोसावी समाजाच्या तथाकथित मंडळी समाजहिताचा ठेका आपल्याकडेच असल्याचे चित्र निर्माण करून समाजाच्या नावा आडून...
