इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचा विक्रम : शासनाच्या एनएमएमएस परीक्षेत उदगीर तालुक्यातील पहिल्या 10 मध्ये 10 विद्यार्थी इच्छापूर्तीचेच!!
विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाख रुपयापेक्षा जास्त रुपयांची रोख शिष्यवृत्ती !! उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत म्हणजेच महाराष्ट्र...
