लातूर जिल्ह्यातील आंबेडकरवादी चळवळीतील बुद्धिजीवींनी भाजपचा कुटील डाव ओळखावा – निवृत्तीराव सांगवे
उदगीर (प्रतिनिधी) : संपूर्ण लातूर जिल्ह्यातील बौद्ध बांधवांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून समाजाप्रती आपल्या भावना व्यक्त करण्याचा केविलवाणा...
