जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अहमदपूर तालुक्यातून शेकडो वाहने मुंबईकडे रवाना
टप्प्याटप्प्याने वाहनांची संख्या वाढणार अहमदपूर ( गोविंद काळे ) : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये नेहमीच सक्रिय असलेल्या अहमदपूर तालुक्यातून मुंबईतील महामोर्चासाठी...
