नागरी सुविधा मिळाव्यात – शासकीय आयटीआय कॉलेज परिसरातील नागरीकांची मागणी
उदगीर (प्रतीनिधी) : शहरातील देगलूर राडेवरील शासकीय आयटीआय कॉलेज परिसरातील पूर्व बाजूस नेहरू नगर, शिवार महादेव मंदीर, यासह आजूबाजुला नागरी...
उदगीर (प्रतीनिधी) : शहरातील देगलूर राडेवरील शासकीय आयटीआय कॉलेज परिसरातील पूर्व बाजूस नेहरू नगर, शिवार महादेव मंदीर, यासह आजूबाजुला नागरी...
उदगीर (प्रतिनिधी) : महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात अनिष्ठ रुढींच्या विरोधात प्रहार करून विज्ञानवादी व समतावादी दृष्टिकोन अंगिकारला. त्यांनी...
लातूर (प्रतिनिधी) : आपल्या जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी...
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून प्रसिध्द आहे. हे संकट कायमचे घालण्यासाठी मागील काळात उजणी धरणाचे पाणी...
उदगीर (एल. पी. उगिले) : महिलांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक असतो. मात्र घरामध्ये व्यायाम करण्याची सुविधा, योग्य मार्गदर्शन...
उदगीर (प्रतिनिधी) : संपूर्ण देशाला ज्या राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे, त्या राष्ट्रध्वजाचे कापड उदगीर येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग सेंटर येथे तयार...
विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टरांनी बंद केले ऱ्हदयाचे छिद्र लातूर (प्रतिनिधी) : बालकाच्या हृदयाला असणारे छिद्र बंद करण्यासाठी विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टरांनी कसलीही...
शिवसेनेचे कृषीमंत्र्यांना निवेदनरेणापुरात सोयाबीन संशोधन केंद्र स्थापण्याची मागणीलातूर (प्रतिनिधी) : महाबीज कंपनीचे बीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे पैसे मिळावेत.सोयाबीनचे...
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर येथे राज्यस्तरीय सोयाबीन परिषद दि १६ ऑगस्ट रोजी पार पडली. या परिषदेला कृषीमंत्री मा. दादाजी...
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रमेशभाई खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर शहराध्यक्ष पदी युवक कार्यकर्ते...