औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी – अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे
लातूर (एल.पी.उगीले) : भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 29 डिसेंबरपासून...
