शेतकर्याच्या प्रगतीतूनच राष्ट्राच्या प्रगतीचे स्वप्न साकार होईल – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय प्रजासत्ताकाने विविध क्षेत्रात चौफेर प्रगती केली असून सरंक्षण, शिक्षण, अर्थकारण यासंह देशाला जागतिक पातळीवर सर्वोच्य स्थान...