Main Story

Editor’s Picks

Trending Story

वृक्षारोपण काळाची गरज- मुख्याधिकारी भारत राठोड 

उदगीर (प्रतिनिधी) : सद्यस्थितीत नैसर्गिक ऑक्सिजनची गरज असून, ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या वृक्षांची आज गरज आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून...

शुद्ध ऑक्सिजन’ चा ऊर्जा स्रोत : अहमदपूरचे महात्मा फुले महाविद्यालय …!

महाविद्यालय परिसर घनदाट झाडीने बहरलेराजमाता 'जिजाऊ उद्याना'तऔषधी वनस्पतींसह विविध प्रकारची १२१३वृक्ष संगोपन अहमदपूर (एल.पी.उगिले) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात व...

सिद्धेश्वर विद्यालयाच्या प्राचार्य पदी गिरीधर कणसे

चाकूर (गोविंद काळे) : झरी बु. येथील सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी गिरीधरराव कणसे पाटील यांची निवड झाली...

स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदपूरच्या वतीने गरजूंना अन्नधान्य कीटचे वाटप

किनगाव (गोविंद काळे) : स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदपूर यांच्या वतीने पालावर राहणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप शुक्रवारी किनगाव येथे...

राजकारणात बहुजन समाजाला मूंडे साहेबांनी मोठी संधी दिली – डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

अहमदपूर (गोविंद काळे) : राज्याच्या राजकारणात गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी उपेक्षीत आणी बहुजन समाजाला जाणीवपूर्वक सोबत घेवून मोठ्या प्रमाणात संधी दिल्यानेच...

बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त संचालिका शिवलीताई...

मेहकर पोलिसांची दबंगगिरी… मोटार सायकल चोरांना दाखवली जेलची वारी

भालकी (भगवान जाधव) : गेल्या काही दिवसापासून बिदर जिल्ह्यात भालकी तालुक्यातील मेहकर परिसरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण अधिक वाढत असल्याने...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीचीही आत्महत्या

 पुणे (रफिक शेख) : पती-पत्नीमधील विश्वासाच्या नात्याला तडा गेल्यास त्यांच्या सुखी संसाराला उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. याचे जिवंत उदाहरण...

आक्का मुळे लातूर जिल्ह्यात भाजपाचा वटवृक्ष बहरला– पंडितराव सुकणीकर

 लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजयी शिलेदार म्हणून रूपाताई पाटील निलंगेकर उर्फ आक्का यांना ओळखले जाते. पारंपारिक...

Breaking : राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत ! नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

मुंबई दि ३: कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे...